You are currently viewing अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी मोफत अन्नधान्याचा लाभ घ्यावा

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी मोफत अन्नधान्याचा लाभ घ्यावा

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी मोफत अन्नधान्याचा लाभ घ्यावा

– दादासाहेब गिते

सिंधुदुर्गनगरी 

 राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांनी मोफत अन्नधान्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी  दादासाहेब गिते यांनी केले आहे.

          राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना प्रतिकिलो 3 रुपये तांदुळ,  गहु रुपये 2 प्रतिकिलो या दराने अन्नधान्य वितरित करण्यात येते. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडील सुचनेनुसार दिनांक 1 जानेवारी 2023 पासून सदर अन्नधान्य मोफत वितरित करण्याबाबत कळविले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा