You are currently viewing ज्येष्ठ मानकरी अर्जुन उर्फ दादा नाईक यांच्या हस्ते देवस्थान उपसमितीच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा

ज्येष्ठ मानकरी अर्जुन उर्फ दादा नाईक यांच्या हस्ते देवस्थान उपसमितीच्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा

न्हावेली (ता. सावंतवाडी)

येथील पश्चिम महाराष्ट्र स्थानिक देवस्थान उपसमितीचे नवनिर्वाचित अध्यक्ष आनंद चंद्रकांत नाईक व सचिव संजय दळवी यांचे देवस्थानचे जेष्ठ मानकरी अर्जुन उर्फ दादा नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.
यावेळी त्यांनी उप समितीच्या इतर पदाधिकारी व सदस्यानाही शुभेच्छा दिल्या.
यावेळी माजी सरपंच मोहन नाईक, माजी सरपंच अनंत नाईक, विशाल गावडे,ग्रामपंचायतीचे माजी सदस्य उदय पार्सेकर,राजन कालवणकर, सगुण नाईक आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा