*डॉ. शिवचरण उजैनकर फाउंडेशन मुक्ताई नगरचे सदस्य लेखक कवी बबनराव आराख, गांगलगाव लिखित अप्रतिम काव्यरचना*
*नववर्षा……….*
हे नववर्षा….
घे तुला, माझ्या शुभेच्छा…!
सुख-सम्रूंद्धी नांदू दे…
आमच्या भारत देशा…!
गेल्या वर्षी , इथे कूणाची…
राहिली असेल स्वप्नं अपुर्ती..!
नववर्षात होउन जाउ दे
ती सगळी, स्वप्नं पुर्ती…!
नववर्षा…
असे येउदे वारे…
सदबुद्धी इथे पिकू दे…!
झरे वाहूदे माणुसकीचे…
भिजूंन जाउदे विश्व सारे…!
नववर्षा…….
संपून जावे वैर सारे…
मिटुन जावे, सदा दुखा:ने..!
नववर्षात, असे घडावे…
प्रेमांदात, सारे पडावे…!
नववर्षा……
तु असेच यावे….!
नव जीवन…
पुन्हा: वाटावे…!
बबनराव वि.आराख
गांगलगाव
7875701806