You are currently viewing सिंधुदुर्गात पोलीस दलातील रिक्त चालक व अंमलदार पदासाठी ८ हजार ८४ अर्ज…

सिंधुदुर्गात पोलीस दलातील रिक्त चालक व अंमलदार पदासाठी ८ हजार ८४ अर्ज…

सिंधुदुर्गनगरी

जिल्ह्यात पोलीस दलातील रिक्त चालक व अंमलदार मिळून १२१ पदासाठी मिळून ८ हजार ८४ एवढे अर्ज आले आहेत. या भरतीची प्रक्रिया २ जानेवारी पासून सुरू होत आहे. चालक पदासाठी २ ते ४ जानेवारी, तर अंमलदार पदासाठी ५ ते ११ जानेवारी या कालावधीत मैदानी चाचणी पोलिस मुख्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे घेतली जाणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा