You are currently viewing देवगड तालुक्यातील हिंदळे ग्रामपंचायत उपसरपंचपदी काँग्रेसचे रुपेश राणे

देवगड तालुक्यातील हिंदळे ग्रामपंचायत उपसरपंचपदी काँग्रेसचे रुपेश राणे

देवगड

देवगड तालुक्यातील हिंदळे ग्रामपंचायत उपसरपंचपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य रुपेश राणे हे 3 विरूद्ध 7 मतांनी निवडून आले. रुपेश राणे यांचे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष उमेश कुलकर्णी, प्रदेश प्रतिनिधी सुगंधा साटम, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

one × one =