You are currently viewing दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज, दोडामार्ग चे वार्षिक स्नेहसंमेलन उद्या

दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज, दोडामार्ग चे वार्षिक स्नेहसंमेलन उद्या

दोडामार्ग

शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित
दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज, दोडामार्ग चा
वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलन शुक्रवार दि. ३० डिसेंबर २०२२ रोजी स. १० वा. व
सायं. ४.३० वा. “उधाण २०२२” विविध गुणदर्शन कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशालेच्या प्रांगणात संपन्न होणार आहे.

श्री. विकासभाई सावंत अध्यक्ष, शि.प्र. मंडळ सावंतवाडी, उद्घाटक व प्र.वक्ते – मा. श्री. अनिलजी सामंत अध्यक्ष, गोवा मराठी अकादमी प्राचार्य, वालावलकर ज्यु. कॉलेज, म्हापसा यांच्या हस्ते होणार आहे. व्ही. बी. नाईक, सचिव, शि.प्र.नं. सावंतवाडी मा.श्री.सी.एल. नाईक, खजिनदार, शि.प्र.नं. सावंतवाडी मा. श्री. चेतन सुभाष चव्हाण, नगराध्यक्ष, नगरपंचायत दोडामार्ग मा. श्री. बाबुराव दत्ताराम धुरी, सामाजिक कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे पदाधिकारी व पालक-शिक्षक संघ पदाधिकारी व सदस्य याप्रसंगी आजी-माजी विद्यार्थी, पालक, हितचिंतक व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून आम्हांस उपकृत करावे, ही विनंती. आर. के. जाधव सांस्कृतिक विभाग प्रमुख माध्य., सौ. व्ही. डी. राजगोळकर सांस्कृतिक विभाग प्रमुख उ. माध्य, कु. वेदिका कृष्णा नाईक शालेय सांस्कृतिक मंत्री, कु. दिया देविदास बोडेकर विद्यार्थिनी प्रतिनिधी माध्य. , श्री.एस.एम.नाईक मुख्याध्यापक, श्री. श्रीपाद महेश कासार शालेय मुख्यमंत्री, कु. सपना मंगेश देसाई, (सांस्कृतिक मंत्री उ.माध्य), कु. नुपूर शिवराम सावंत, (.,विद्यार्थिनी प्रतिनिधी उ.माध्य. ),श्री कृष्णराव बा.गवस(जनरल सेक्रेटरी) यांनी केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा