You are currently viewing नवनियुक्त उपवनसंरक्षक रेड्डी यांची राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी घेतली सदिच्छा भेट

नवनियुक्त उपवनसंरक्षक रेड्डी यांची राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी घेतली सदिच्छा भेट

कणकवली

नवनियुक्त उपवनसंरक्षक (डी एफ ओ) रेड्डी यांची राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी सदिच्छा भेट घेतली. नवीन रुजू झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या. तसेच चांगल्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा