You are currently viewing चैतन्य परब याची विभागीय शालेय मैदानी गोळा फेक स्पर्धेसाठी निवड

चैतन्य परब याची विभागीय शालेय मैदानी गोळा फेक स्पर्धेसाठी निवड

सिंधुदुर्गनगरी

 येथील शासकीय बालगृहातील आणि दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविदयालय पणदूर तिठा येथील इ.11वी तील चैतन्य परब याची सातारा येथे होणाऱ्या विभागीय शालेय मैदानी गोळा फेक स्पर्धेसाठी निवड झाली.

          तालुका व जिल्हा स्तरावर शालेय मैदानी गोळा फेक स्पर्धेत त्याचा प्रथम क्रमांक आला असूनसातारा येथे होणाऱ्या पुढील विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेसाठी तो रवाना झाला असल्याची माहिती अधीक्षक बी.जी . काटकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा