You are currently viewing नवीन वर्षाची सुरुवात आर्थिक साक्षरतेने

नवीन वर्षाची सुरुवात आर्थिक साक्षरतेने

शेअर बाजार मोफत सेमिनारचे रविवारी सावंतवाडीत आयोजन

सावंतवाडी

सावंतवाडी शहरात नवीन वर्षाच्या सुरुवातीस स्टॉक मार्केटचे (शेअर बाजार) मोफत सेमिनार रविवार दिनांक 1 जानेवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आले आहे तरी या मोफत सेमिनारचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

STOCK MARKET FREE SEMINAR
1/1/2023 / Sunday Sawantwadi

या मोफत सेमिनारसाठी नाव नोंदणी आवश्यक आहे तरी सर्वांनी खालील नंबर वर नाव नोंदणी करावी

8805536344 / 9823846407

 

प्रतिक्रिया व्यक्त करा