You are currently viewing माठेवाडा ते उभा बाजार रस्त्याचे नूतनीकरण करा..

माठेवाडा ते उभा बाजार रस्त्याचे नूतनीकरण करा..

श्री देव आत्मेशवर मंदिर व दामोदर भारती मठ उपसमिती ची मागणी…..

सावंतवाडी

सावंतवाडी -उभाबजार येथील शिवाजी पुतळा ते माठे वाडा राजमाता भागीरथी मंदिर समोरील रस्त्याचे तत्काळ नूतनीकरण करून रस्ता वाहतुकीस पुर्ववत खुला करावा. अशी मागणी श्री देव आत्मेश्वर मंदिर व दामोदर भारती मठ सल्लागार उपसमितीच्या वतीने नगर परिषदेला करण्यात आली. दरम्यान या आशयाचे निवेदन मुख्याधिकारी संतोष जिरगे यांना देण्यात आले.

यावेळी समितीचे पदाधिकारी व स्थानिक रहिवाशी पुंडलिक दळवी बाळ चोणकर, मनोज मयेकर, पंकज आपटे ,अमित सावंत, नंदकुमार गावडे, दिलीप साळगावकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा