You are currently viewing विक्रोळी येथे रंगणार *गोविंद हरिश्चंद्राचो* नाट्य प्रयोग

विक्रोळी येथे रंगणार *गोविंद हरिश्चंद्राचो* नाट्य प्रयोग

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण भवन विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर २ येथे दिनांक २६ डिसेंबर २०२२ रोजी कामगार कल्याण केंद्र कणकवली गट कार्यालय चिपळूण यांचे मार्फत दशावतार गोविंद हरिश्चंद्राचो हा नाट्यप्रयोग ठीक ७ वाजता होणार आहे तरी सदर प्रयोगास उपस्थित राहून आपले शुभ आशीर्वाद द्यावेत ही विनंती केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा