महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ कामगार कल्याण भवन विक्रोळी पूर्व कन्नमवार नगर २ येथे दिनांक २६ डिसेंबर २०२२ रोजी कामगार कल्याण केंद्र कणकवली गट कार्यालय चिपळूण यांचे मार्फत दशावतार गोविंद हरिश्चंद्राचो हा नाट्यप्रयोग ठीक ७ वाजता होणार आहे तरी सदर प्रयोगास उपस्थित राहून आपले शुभ आशीर्वाद द्यावेत ही विनंती केली आहे.

विक्रोळी येथे रंगणार *गोविंद हरिश्चंद्राचो* नाट्य प्रयोग
- Post published:डिसेंबर 25, 2022
- Post category:बातम्या / मुंबई
- Post comments:0 Comments
You Might Also Like

माणगाव शिवसेना विभाग संघटकपदी कौशल जोशी यांची नियुक्ती

अचिर्णे येथे कृषी संजीवन सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न

कोल्हापूर वरून आलेल्या दोन ट्रक मध्ये कारिवडे उभा गुंडा येथे अपघात
