वेंगुर्ले तालुक्यातील मठ जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा , मठ नं. 2 येथील पदवीधर शिक्षक तथा जि.प. सिंधुदुर्ग आदर्श प्राथमिक शाळा , फणसवडे ता. सावंतवाडी माजी मुख्याध्यापक डॉ.चंद्रकांत सावंत यांचा सन्मान सत्कार सिंधुदुर्ग सैनिक स्कूल व ज्यूनिअर काॅलेज आंबोली 19 वा वर्धापनदिन सांस्कृतिक कार्यक्रम व बक्षिस वितरण समारंभात प्रांताधिकारी सावंतवाडी मा. प्रशांत पानवेकर यांच्या हस्ते संस्था सचिव मा. सुनील राऊळ, मा. जाॅय डाॅन्टस ,मा. दीपक राऊळ, सरपंच आंबोली मा. सावित्री पालेकर , मा. विजयभाई नार्वेकर , प्राचार्य मा. सुरेश गावडे, मा. डाॅ. महेश जाधव, मा. शिवाजी परब , आदर्श शिक्षक मा. ऋषिकेश गावडे सर , मा. नितीन गावडे , गुरुनाथ गुरव मंडल अधिकारी आंबोली , संचालक मा. राजाराम वळंजू , कॅप्टन डी. के. मोरे , मा. श्रीकांत गावडे , मा. छाया नार्वेकर , मा. विजय राऊत , मा. अरूण गावडे सर , मा. वामन पालेकर, मा. अनिल चव्हाण सह उपस्थित मान्यवर व सैनिक स्कूलचे गुणवंत शिक्षक , कर्मचारी , विद्यार्थी आणि पालक यांच्या उपस्थितीत सन्मानाची शाल , श्रीफळ व गुलाबपुष्प देत श्री सावंत यांचा सत्कार करुन भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
डॉ.चंद्रकांत सावंत यांचा सैनिक स्कूल आंबोली मधे सत्कार
- Post published:डिसेंबर 24, 2022
- Post category:बातम्या / विशेष / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments