You are currently viewing सावंतवाडीत पुन्हा एकदा पालिकेकडून भटक्या कुत्र्यांची नसबंदी…

सावंतवाडीत पुन्हा एकदा पालिकेकडून भटक्या कुत्र्यांची नसबंदी…

सावंतवाडी

शहरात आज पुन्हा एकदा पालिकेकडून भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी पकड मोहीम राबविण्यात आली. त्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला. याबाबतची मागणी सामाजिक बांधिलकी संघटना व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानकडून राजू मसुरकर व रवी जाधव यांच्याकडून करण्यात आली होती. आता ही मोहीम राबविण्यात आल्यामुळे या दोन्ही संघटनांच्या माध्यमातून मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

10 + five =