You are currently viewing चिपी ग्रामपंचायत सरपंच पदी भाजप पुरस्कृत पॅनलच्या सौ. माया साईनाथ माड्ये विजयी

चिपी ग्रामपंचायत सरपंच पदी भाजप पुरस्कृत पॅनलच्या सौ. माया साईनाथ माड्ये विजयी

वेंगुर्ला :

 

वेंगुर्ला तालुक्यातील चीपी ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान सरपंच गणेश तारी यांना काटे की टक्कर देत भाजप पुरस्कृत पॅनलच्या सौ. माया साईनाथ माड्ये या सरपंच पदी निवडून आल्या आहेत. त्यांनी 219 मतांनी आघाडी घेत सरपंच पदी विजय मिळविला आहे. यावेळी सौ. माड्ये यांना पक्षातील उमेदवार व सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा