You are currently viewing वेरळ ग्रामपंचायत सरपंच पदी श्री. धनंजय दिगंबर परब विजयी

वेरळ ग्रामपंचायत सरपंच पदी श्री. धनंजय दिगंबर परब विजयी

तर प्रभाग १ मधून श्री. गणेश परब आणि प्रभाग ३ मधून सौ. सुविधा मापारी व श्री. दिनेश परब सदस्य पदी विजयी

 

मालवण / वेरळ :

 

मालवण तालुक्यातील वेरळ ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदी गाव विकास पॅनलचे श्री. धनंजय दिगंबर परब ४३३ पैकी २७३ मतांनी विजयी झाले आहेत. तर सदस्यपदी गाव विकास पॅनल प्रभाग १ मधून श्री. गणेश अनंत परब (१११), प्रभाग ३ मधून सौ. सुविधा सुरेश मापारी (६६) व श्री. दिनेश शिवराम परब (६२) मतांनी विजयी झाले आहेत. यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे ग्रामस्थांनी अभिनंदन केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

six + eight =