You are currently viewing माजगावात भाजपच्या डॉ. सौ. अर्चना रामचंद्र सावंत सरपंच पदी विजयी

माजगावात भाजपच्या डॉ. सौ. अर्चना रामचंद्र सावंत सरपंच पदी विजयी

सावंतवाडी :

 

सावंतवाडी तालुक्यातील माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप पुरस्कृत युतीच्या डॉक्टर सौ. अर्चना रामचंद्र सावंत यांची सरपंचपदी निवडून आल्या आहेत. त्या 400 हून अधिक मतांनी विजयी झाल्या आहेत. ग्रामस्थांनी डॉ. अर्चना सावंत यांना आपली मते देऊन त्यांना विजय मिळवून दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा