*नासिक येथे परभणी येथील साहित्यिका महकवियित्री ज्योती धूतमल यांचा गौरव*
नुकत्याच प्रदान करण्यात आलेल्या वर्ल्ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया २०२२ विजेत्या प्रा ज्योती धुतमल, पंडीत यांना आपली भारतीय इतिहासात २०८० ओळींचे महाखंड काव्य “आणि माझा बुद्ध बोलला” लिहून भारतातील सर्वात मोठे खंडकाव्य निर्माती प्रथम महिला म्हणून याची भारतीय साहित्य क्षेत्रात विश्वविक्रमी नोंद झाल्याबद्दल नासिक येथील” पुष्प रत्न साहित्य समूह”जागतीक पातळीवरील कविसंमेलनात “पुष्प रत्न काव्य गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्ष साहित्यिक विचारवंत, कवि, लेखक डॉक्टर प्रा. आनंद अहिरे, जागतीक कीर्तीचे विचाप्रवर्तक साहित्यिक प्रा . क्रांतीकुमार महाजन आणि इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक गौरीविण्यात आले असून हे ऐतिहासिक परिवर्तन वादी महाखणंड काव्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले.भारतीय इतिहासात अजरामर ठरणारे हे महाखंड असून महकावियित्री ज्योती धूतमल यांनी प्रथम भरतीय महिला म्हणून सिद्ध झाल्याचे भूषणावह गौवपूर्ण अभिनंदन करून सन्मानित केले. सर्व साहित्यस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.