You are currently viewing कणकवलीत सहा फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी

कणकवलीत सहा फेऱ्यांमध्ये होणार मतमोजणी

कणकवली

तालुक्यातील 52 ग्रामपंचायती व 49 सरपंच पदासाठीची प्रत्यक्ष मतोजणी मंगळवार 20 डिसेंबर रोजी १० वा. पासून सुरू होणार असून एकूण सहा फेरीत मतोजणी होणार आहे.
पहिल्या फेरीत आशिये, दारूम, सावडाव, कसवण-तळवडे, आयनल, दारिस्ते, चिंचवली, सातरल, डामरे व पियाळी. दुसरी फेरी- वरवडे, बीडवाडी, तरंदळे, बोर्डवे, कोळोशी, शिवडाव, कुरंगवणे, कासरल, तिवरे, वाघेरी. तिसरी फेरी- शिरवल, कोंडये, साळीस्ते, नरडवे, लोरे, नागवे, जानवली, करंजे, हरकुळ खुर्द, असलदे. चौथी फेरी- हळुवल, करूळ, शेर्पे, दिगवळे, घोणसरी, नडगिवे, माईण, कुंभवडे, वागदे, ओसरगांव. पाचवी फेरी- कलमठ, फोंडा, हरकुळ बुद्रुक, नांदगाव, नाटळ, सांगवे, खारेपाटण, कळसुली, कासार्डे व तळेरे तर सहावी फेरी- हुंबरठ व साकेडी या ग्रामपंचायतीची मतमोजणी होणार असल्याची माहिती तहसीलदार रमेश पवार यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × one =