You are currently viewing प्राथमिक, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ

प्राथमिक, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ

प्राथमिक, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ

सिंधुदुर्गनगरी

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इ.8वी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता 20 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी दिली आहे.

        शिष्यवृत्ती परीक्षा राज्यातील सर्व जिल्ह्यामध्ये दि. 12 फेब्रुवारी 2023 रोजी  एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. दि. 16 ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत अर्ज भरण्यास मुदत देण्यात आलेली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा