You are currently viewing माजगावचा गड महाविकास आघाडी राखणार

माजगावचा गड महाविकास आघाडी राखणार

उध्दव ठाकरे सेनेच्या युवती जिल्हा समन्वयक रुची राऊत यांनी व्यक्त केला विश्वास

सावंतवाडी

बहुचर्चित असलेली माजगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिंदे गट यांच्यात येथे फाईट होत आहे.आज मतदान प्रक्रिया पार पडत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाच्या युवती सेना जिल्हा समन्वयक सौ. रुची राऊत यांनी माजगाव येथे येत बूथवर भेट दिली. यावेळी महाविकास आघाडी आपले वर्चस्व कायम राखणार असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा