You are currently viewing विक्रांत सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

विक्रांत सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

विक्रांत सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

सावंतवाडी

ग्रामपंचायत निवडणुकीचे मतदाना आज होत असल्याने उद्धव ठाकरे गटाचे सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष विक्रांत सावंत यांनी माजगाव येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा