You are currently viewing सबनीसवाडा येथील यशवंत बांदेकर यांचे निधन

सबनीसवाडा येथील यशवंत बांदेकर यांचे निधन

सावंतवाडी

सबनीसवाडा येथील रहिवासी यशवंत सखाराम बांदेकर यांचे शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, दोन पुतणे, जावई ,नातू असा परिवार आहे. निलेश बांदेकर यांचे ते वडील तर राजू बांदेकर व वासुदेव बांदेकर यांचे ते काका होत

प्रतिक्रिया व्यक्त करा