You are currently viewing कुडाळ पोलिसांचे ग्रामीण भागात संचलन

कुडाळ पोलिसांचे ग्रामीण भागात संचलन

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केले संचलन

कुडाळ:

डिसेंबर २०२२ रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर संवेदनशील असलेल्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये कुडाळ पोलिसांनी संचलन केले.कुडाळ तालुक्यातील ५२ ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत या निवडणुकीमध्ये संवेदनशील असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कुडाळ पोलिसांनी संचलन केले कुडाळ तालुक्यातील माणगाव, पिंगुळी, गुढीपूर, नेरूर देऊळवाडा या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये कुडाळ पोलीस व होमगार्ड यांचे संचलन झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा