जि. प. समाज कल्याण समितीची

मासिक सभा 29 ऑक्टोबर रोजी

सिंधुदुर्गनगरी 

जिल्हा परिषद समाज कल्याण समितीची मासिक सभा गुरुवार दि. 29 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता बॅ नाथ पै समिती सभागृहसिंधुदर्गनगरी येथे ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहेअशी माहिती जिल्हा परिषदचे जिल्हा समाज कल्याण  अधिकारी मदन मोहन भिसे  यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा