You are currently viewing राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग क्रीडा स्पर्धा  11 ते 13 डिसेंबरला

राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग क्रीडा स्पर्धा  11 ते 13 डिसेंबरला

राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग क्रीडा स्पर्धा  11 ते 13 डिसेंबरला

 सिंधुदुर्गनगरी

जिल्हा क्रीडा परिषदव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि मामाचो गाव रिसॉर्ट, हिर्लोकयांचे सहकार्याने सन 2022-23 या वर्षात राज्यस्तरीय शालेय वेटलिफ्टींग (17  19 वर्षाखालील मुलीक्रीडा स्पर्धा  दिनांक 11 ते 13 डिसेंबर 2022 या कालावधीत मामाचो गाव  रिसॉर्टहिर्लोक,कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या आहेततरी जिल्हयातील सर्व शाळा, महाविद्यालयेखेळाडूक्रीडा प्रेमी व नागरीक यांनी या स्पर्धेस उपस्थित राहून खेळाडूंना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी केले आहे.       

       क्रीडा व युवक सेवा संचालनालयमहाराष्ट्र राज्य पुणे यांचे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारीकार्यालय यांचे संयुक्त विद्यमाने सन 2022-23 या सत्रातील तालुकास्तरीयजिल्हास्तरीयविभागस्तरीय व राज्यस्तरीय  शालेय क्रीडा स्पर्धाचें आयोजन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 − 2 =