सावंतवाडी :
दागिन्यांचे शौकिन असणाऱ्यांना आता एक ग्रॅमचे दागिने सावंतवाडीच्या एस. एम. मडकईकर ज्वेलर्स यांच्याकडे अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होणार आहेत. उभा बाजार येथे सुरू होणाऱ्या नव्या दालनाचा शुभारंभ आज दिनांक ९ तारखेला होत आहे. तरी जास्तीत-जास्त ग्राहकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एस. एम. मडकईकर ज्वेलर्स यांनी केले आहे.
विशेष म्हणजे सावंतवाडी शहरात प्रथमच १ ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांचा शोरूम सुरू होत आहे. त्याचे उद्घाटन उद्या होणार असून याच पार्श्वभूमीवर ग्राहकांसाठी खास ऑफर्स ठेवण्यात येणार आहेत. तसेच अधिक माहितीसाठी उभाबाजार-मारुती मंदिर समोरील आमच्या दालनात भेट द्यावी किंवा विराग मडकईकर 8411930437, वैष्णवी मडकईकर 7796695448 या नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन एस. एम. मडकईकर ज्वेलर्स यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
——————————————————————
सावंतवाडी शहरात प्रथमच 1 ग्रॅमच्या दागिन्यांचा शोरूमचे उद्घाटन आज शुक्रवार दिनांक 9 डिसेंबर रोजी होणार आहे.
त्यासाठी ऑफर पुढील प्रमाणे –
▪️ 3 हजारांच ‘मंगळसुत्र’ फक्त 2000/- रूपयांत
▪️ 3 हजारांचा ‘राणी हार’ 1900/-रूपयांत
▪️ ‘नेकलेस सेट’ फक्त 1600/- रूपयात
▪️ 6 काकणांचा सेट 1900/- रुपयात
▪️ 6 महिन्याची गॅरंटी
▪️ एक्सचेंज वेळी स्वीकारली जाईल अर्धी किंमत
▪️ रिप्लेसमेंट ऑफर
*ऑफर 18 डिसेंबर 2022 पर्यंत*
▪️ तसेच बेन्टेक्सचे दागिने देखील मिळतील
*पत्ता : एस. एम. मडकईकर सुवर्णकार, मारुती मंदिरसमोर, उभाबाजार, सावंतवाडी*
*प्रोप्रा. शामसुंदर मडकईकर*
*विराग मडकईकर*
8411930437
*वैष्णवी मडकईकर*
7796695448
*मग वाट कसली पाहताय आजच भेट द्या*💃💫🪙💍