You are currently viewing ओरोस बुद्रुक ग्रामपंचायत येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

ओरोस बुद्रुक ग्रामपंचायत येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. आंबेडकर यांना अभिवादन

ओरोस :

 

आज ओरोस बुद्रुक ग्रामपंचायत येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोला सरपंच श्रीम. प्रिती देसाई यांनी पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले. यावेळी त्यांच्यसमवेत श्री.भगवान कदम पोलीस पाटील, श्री.घोगळे, श्री.प्रकाश देसाई ग्रामस्थ, श्री.परेश परब, श्री.उत्तम सावंत व ग्रा.प. कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा