सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र सावंत यांनी घेतली कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील यांची सदिच्छा भेट…

सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस महेंद्र सावंत यांनी घेतली कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील यांची सदिच्छा भेट…

कोल्हापूर

कोल्हापूरचे आमदार ऋतुराज पाटील यांची सिंधुदुर्ग जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस महेंद्र सावंत यांनी कोल्हापूर येथे सदिच्छा भेट घेतली.
यावेळी त्यांच्यासोबत माजी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे माजी खजिनदार निखिल गोवेकर व बंडू करंबेळकर उपस्थित होते. यावेळी पक्ष संघटनात्मक चर्चा करताना सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा