You are currently viewing बाळासाहेबांची शिवसेनाच्या वतीने राज ठाकरेंचे मालवणात स्वागत

बाळासाहेबांची शिवसेनाच्या वतीने राज ठाकरेंचे मालवणात स्वागत

मालवण

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान मालवण मध्ये बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मालवण कार्यालया नजिक राज ठाकरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी तालुकाप्रमुख विश्वास गावकर, मालवण कुडाळचे क्षेत्र प्रमुख बबन शिंदे, व्किसन मांजरेकर, राजा गावकर, ऋत्विक सामंत, अरूण तोडणकर, बाळु नाटेकर, हर्षद पारकर, पराग खोत, सोनाली पाटकर, नीलम शिंदे, भारती घारकर, शुभांगी तोडणकर, गोपाळ शेलटकर, दीपक राऊत, सदा करंगुटकर व इतर बाळासाहेबांचे शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा