You are currently viewing माजगाव दत्तमंदिरमध्ये दत्तजयंती उत्सवाचे आयोजन

माजगाव दत्तमंदिरमध्ये दत्तजयंती उत्सवाचे आयोजन

सावंतवाडी

माजगाव येथील दत्तमंदिर येथे दत्तजयंती निमित्त दत्तजयंती उत्सव साजरा होणार असून, या उत्सवास भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री गुरुदेव दत्त देवस्थान कडून करण्यात आले आहे. यावेळी बुधवार दिनांक ७ डिसेंबर रोजी पहाटे पासून धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात होणार असून, रात्री १२ वाजता श्रीचा जन्म उत्सव होणार आहे.

तसेच दुसऱ्या दिवशी गुरुवार दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळ पासून धार्मिक कार्यक्रम होणार असून, दुपारी १ वाजता महाप्रसाद चे आयोजन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा