You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट युती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट युती

  • Post category:इतर
  • Post comments:0 Comments

कणकवली तालुक्यात सरपंच पदाचा पहिला युतीचा उमेदवार घोषित; अन्य ठिकाणी युतीचे सदस्य उभे..

मालवण तालुक्यात देखील हालचाली युतीच्या उमेदवारी साठी हालचाल

 

कणकवली :

खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, वंचित बहुजन आघाडी चे जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर यांच्या आदेशानुसार सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक माजी अध्यक्ष सतिश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुजीत जाधव, वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष रोहन कदम यांची वाटचाल.

प्रतिक्रिया व्यक्त करा