You are currently viewing 26 रोजी सिंधुदुर्गात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

26 रोजी सिंधुदुर्गात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा

सिंधुदुर्ग :

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 26 नोव्हेंबरला जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. सावंतवाडी, कुडाळ, कणकवली तालुक्यात त्यांचे कार्यक्रम होणार आहेत. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष बावनकुळे व महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या दौऱ्याची तयारी करण्यात येत आहे. 26 नोव्हेंबरला त्यांचा एक दिवसीय दौरा आयोजित करण्यात आला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा