You are currently viewing “बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाचा ग्रामपंचायत निवडणुकीचा आज पासून बिगुल वाजला….

“बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाचा ग्रामपंचायत निवडणुकीचा आज पासून बिगुल वाजला….

“बाळासाहेबांची शिवसेना” पक्षाचा ग्रामपंचायत निवडणुकीचा आज पासून बिगुल वाजला….

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजपासून बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा गाव भेटीचा झंजावती दौऱ्याच्या सुरुवात झाली यावेळी जांभवडे भरणे सोनवणे घोडके येथील ग्रामस्थांनी बाळासाहेब यांची शिवसेना पक्षात प्रवेश करून पक्षाला सलामी दिली व सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवार उभे केले करण्याची ग्वाही दिली या प्रक्षेप प्रवेशासाठी श्री महेंद्र उर्फ एम एम सावंत महेश तेली पांडुरंग मिस्त्री बाळा गुरव यांनी विशेष परिश्रम घेतले हा प्रवेश आज दिनांक 16 दुपारी एक वाजता झाला

यावेळी सुधीर सावंत यांनी ग्रामस्थांना शासनाच्या योजना व रोजगार संदर्भात मार्गदर्शन केले यावेळी घोडके पंचक्रोशीतील बैठक भगवती मंदिरासमोर घेण्यात आली यावेळी घोडके पंचक्रोशीतील चिंतामणी मडव आबाद जांबवडेकर लक्ष्मण मॉडेल पुंडलिक मढव दीपक वेंगुर्लेकर मोहन सुर्वे प्रवीण वडव देशमुख भानुदास कुंभार उमेश गाडेगावकर भिकाजी तांबे कृष्णा गावडे सुवासिनी गुरव व अनेक घोडके ग्रामस्थांनी पक्षात प्रवेश केला.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा