You are currently viewing बाळासाहेबांची शिवसेना” पक्षातील मा.माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा  दौरा

बाळासाहेबांची शिवसेना” पक्षातील मा.माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा  दौरा

“बाळासाहेबांची शिवसेना” पक्षातील मा.माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांचा  दौरा पुढीलप्रमाणे :

कणकवली

१) 16/11/2022 रोजी कणकवली
सकाळी 11:00 वाजता जांभवडे भगवती मंदिर श्री .चिंतामणी मडव यांच्या घरी बैठक
२) दुपारी 1:00 वाजता दिगवळे काका पवार यांच्या घरी बैठक
३) दुपारी 3:00 वाजता राखीव
४) दुपारी 4:00 वाजता पत्रकार परिषद कणकवली कार्यालय
५) सायंकाळी 4:30 वाजता पक्षाची पदाधिकारी बैठक
६) सायंकाळी 7:00 वाजता कसाल ग्रामस्थांची बैठक
७) 17/11/2022 रोजी कुंदे येथे बैठक
८) दुपारी 3 :00 वाजता माणगांवयेथेबैठक
९) 18/11/2022 रोजी सकाळी 11 :00 वाजता देवगड तालुका कार्यालय भेट
१०) 19 /11/2022 रोजी दुपारी 3:00 वाजता मालवण कार्यालय येथे भेट.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × four =