कणकवली
कणकवली तालुका पेंशनर्स असोसिएशनची मासिक सभा मंगळवार 15 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 10.30 वा. संस्थेच्या पेन्शनर भवन,कलमठ येथे कार्यालयात आयोजीत करण्यात आली आहे.
सभेत पेन्शन संबंधी व इतर महत्वाच्या विषयावर चर्चा होणार आहे.असे संस्थेचे अध्यक्ष,सिताराम ऊर्फ दादा कुडतरकर यांनी कळविले आहे.तरी कार्यकरणी व इतर सर्व सभासदानी त्यांच्या प्रलंबित क्लेम अथवा मागण्या बाबतीत लिखीत माहिती व कागदपत्रासह वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.