You are currently viewing रोणापाल माऊलीचा 24 रोजी वाढदिवस…

रोणापाल माऊलीचा 24 रोजी वाढदिवस…

बांदा

रोणापाल गावची ग्रामदेवता श्री देवी माऊलीचा ६८वा वाढदिवस बुधवारी 24 मार्च रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त दुपारी महाप्रसाद, श्री सत्यनारायण महापूजा, तीर्थप्रसाद व रात्री 8 वाजता जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस दांडेली यांचा ‘श्रावणबाळ’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. तरी भाविकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन रोणापाल ग्रामस्थांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 3 =