You are currently viewing सावंतवाडी खरेदी-विक्री संघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात

सावंतवाडी खरेदी-विक्री संघाच्या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात

सावंतवाडी

येथील खरेदी-विक्री संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीला आज सकाळपासून सुरुवात झाली. दोन्हीही गटांनी मतदान केंद्रावर गर्दी केली असून आपणच विजय होऊ, असा दावा केला आहे. या निवडणुक प्रकियेसाठी संस्था मतदारसंघातील उमेदवारांसाठी ३९ तर वैयक्तिक मतदारसंघा ९८७ मतदार मत देणार आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार आहे. या ठिकाणी ठाकरे विरुद्ध भाजप आणि शिंदे गट असा सामना रंगला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

8 − seven =