मालवण
बहुचर्चित असलेली चिंदर गावची गावपळण १८/नोव्हेबर पासून होत आहे. मंगळवारी सकाळी ग्रामदेवता रवळनाथाने कौल दिल्याने चिंदर गावची गावपळण सुरु होणार असल्याची माहिती चिंदर गावचे मानकरी आणि पोलीस पाटील दिनेश पाताडे यांनी दिली. यामुळे आता संपूर्ण चिंदर गाव तीन दिवस आणि तीन रात्री संपूर्ण निर्मनूष्य होणार आहे गावच्या वशीबाहेर गजबज वाढणार आहे