सिंधुदूर्ग :
सिंधुरत्न समृध्दी योजनेचे नूतन संचालक किरण उर्फ भैय्या सामंत येत्या ८ आणि ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सिंधुदूर्ग दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या पक्षबांधणी साठी हा दौरा अत्यंत महत्वाचा आहे. या दौऱ्याची सुरुवात खारेपाटण येथून होणार आहे. या दौऱ्यात किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या सोबत ब्रिगेडियर मा. खासदार सुधीरजी सावंत यांची उपस्थिती असणार आहे.
▪️ मंगळवार दिनांक ८ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता खारेपाटण येथील विभागीय कार्यालयाच्या उद्घाटना साठी उपस्थित.
* ११.३० वाजता कासाररडे सरपंच यांच्या निवासस्थानी सद्धीचा भेट व कार्यकर्त्यांशी चर्चा.
* १.०० वाजता वैभववाडी नावळे या गावी संभाजी रावराणे यांच्या घरी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व विकास कामासंदर्भात चर्चा.
* ३.३० वाजता लोरे तालुका कणकवली डॉक्टर कृष्णा रावराणे यांच्या घरी सद्धिचा भेट व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन.
* ४.३० वाजता संजय आग्रे यांच्या घरी सद्धीचा भेट व संघटनात्मक चर्चा.
* ५.३० वाजता कणकवली जिल्हा मध्य.कार्यालयात संघटनात्मक चर्चा व पक्ष प्रवेशास उपस्थिती. सोयीनुसार वेंगुर्ले येथील निवस्थानी मुक्काम.
▪️ ९ नोव्हेंबर बुधवार २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण येथील तालुका कार्यालयाच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थिती.
* १२.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज कृषी महाविद्यालय येथे भेट व पत्रकार परिषदेस उपस्थिती.
* ३.०० वाजता कुडाळ एम. आय. डीसी रेस्ट हाऊस येथे उपस्थिती व कार्यकर्त्यांशी संवाद.
* ५ वाजता कुडाळ तालुक्यातील माणगाव या गावी उपस्थिती व कार्यकर्त्यांच्या मेल्याव्यास मार्गदर्शन.
या संपूर्ण दौऱ्या दरम्यान संघटनात्मक चर्चा व सिंधुदुर्ग जिल्हा विकासासंदर्भात जिल्ह्याच्या दरडोई उत्पन्न वाढीसाठी व जिल्ह्याच्या प्रलंबित आरोग्य/पर्यटन/क्रीडा या सर्व प्रश्नांबाबत सिंधुरत्न समृध्दी योजनेच्या माध्यमातून भरीव निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार. या संपूर्ण दौऱ्यादरम्यान बाळासाहेबांची शिवसेना पक्षचे माजी. खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत व अन्य नेते उपस्थित राहणार आहेत. तरी बाळासाहेबांची शिवसेना सिंधुदूर्ग या पक्षातर्फे सर्व सिंधुदुर्ग वासियांना व कार्यकर्त्यांना आवाहन आहे की आपण सर्वांनी मोठ्या संख्यने उपस्थित राहून %