You are currently viewing धन्यवाद मोदीजी !! अभियान भाजप प्रदेश कामगार मोर्चा सिंधुदुर्ग मार्फत सावंतवाडीत संपन्न 

धन्यवाद मोदीजी !! अभियान भाजप प्रदेश कामगार मोर्चा सिंधुदुर्ग मार्फत सावंतवाडीत संपन्न 

सावंतवाडी

प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना जागरुकता अभिमान अंतर्गत !! धन्यवाद मोदीजी !! अभियान भाजप प्रदेश कामगार मोर्चा सिंधुदुर्ग मार्फत सावंतवाडी घेण्यात आले.

धन्यवाद मोदीजी या अभियानात कामगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष श्री.गणेशजी ताठे, कामगार मोर्चाचे सरचिटणीस श्री.प्रमोद जाधव, जिल्हा सरचिटणीस श्री. प्रसन्ना देसाई , कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष विनोद भोगावकर, प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेचे कोकण प्रांताचे अध्यक्ष वसंत सुतार, प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजनेचे जिल्हाध्यक्ष नारायण सावंत, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री.सचिन तेंडुलकर, माजी नगरसेवीका दिपाली भालेकर , जिल्हा चित्रपट कामगार जिल्हाध्यक्ष श्री.गितेश शेणई , वेंगुर्ले ता.सरचिटनीस प्रशांत खानोलकर , युवा मोर्चाचे अंकित आजगांवकर , दिलीप भालेकर आणि इतर भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 − two =