You are currently viewing कोकणच्या मातीत हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच..श्रीराम बोअरवेल, सावंतवाडी

कोकणच्या मातीत हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच..श्रीराम बोअरवेल, सावंतवाडी

*_👉 कोकणच्या मातीत हमखास रिजल्ट देणारा ब्रँड म्हणजेच…_*

*_🏟️ श्रीराम बोअरवेल, सावंतवाडी_* 🏟️

*_👉सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच_*

*▪️आमच्याकडे 4″, 6″, 7″, 8″, बोअरवेल अडचणी ठिकाणी 300 फूट लांब गाडी उभी करून मोठे होल 6″ बोअरवेल खुदाई करून मिळेल.*

*▪️आमच्याकडे बोअरवेल साठी व विहिरीसाठी 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे भूगर्भातील 1500 फुटापर्यंत खोली बोअरवेल साठी पाणी पॉईंट सर्व्हे करून देऊ व पाणी न लागल्यास 100% रक्कम परत मिळेल. (नियम व अटी लागू राहतील)*

*▪️आमच्याकडे 4″, सिंगल फेज व थ्री फेज सिल्व्हर, फ्लेमिंगो कंपनीचे सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटिंग करून मिळतील.*

*▪️जुना कोणत्याही कंपनीचा (4″,6″ ओपणवेल सबमर्सिबल) पंपसेट परत द्यावा नवीन पंपसेट योग्य दरात घेऊन जा.*

*▪️बोअरवेल हे कोणत्याही महिन्यात खुदाई करण्यात हरकत नाही. मात्र बोअरवेल पाण्याचा पॉईंट/सव्हे खात्रीशीर शोधावा. अन्यथा पाणी लागण्याची शक्यता कमी असते. तसेच विहीर खुदाईचे काम हे मे महिन्यात करण्यात सोयीस्कर आहे.*

*▪️आम्ही इलेक्ट्रॉनिक मशीनने सर्व्हे केलेल्या बोअरवेल पॉईंटला पर डे (प्रत्येक दिवशी) कमीत कमी 5000 लिटर पाण्याची 100% हमी दिली जाते. तसेच पार्टीने (ग्राहकाने) आमचे कडून बोअरवेल साठी पाणी सर्व्हे व बोअरवेल मारून घेतल्यास व बोअरवेलला पाणी न मिळाल्यास नियम व अटीनुसार 100% रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल. बोअरवेल पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण पेमेंट भरून घेतले जाईल व आमच्या एग्रीमेंट पेपर वरती सही घेतली जाईल.*

*▪️बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 2 वर्षे पाण्याची गॅरंटी दिली जाईल व 2 वर्षात बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल याची ग्राहकांनी नोंद घ्यावी.*

*▪️आमच्याकडे 6″ बोअरवेल 300 फुटापर्यंत अडचणी ठिकाणी लांब गाडी उभी करून 6″ मोठे बोअरवेल खुदाई करून मिळेल. त्यासाठी एक्स्ट्रा प्रति फूट चार्जेस रुपये 20 जादा घेतले जातील.*

*▪️आमच्याकडे पंपसेटला 2 वर्ष गॅरंटी दिली जाते व 1 वर्ष फ्री सर्विस दिली जाते व त्यानंतर सर्विस चार्ज घेतला जातो. तसेच पंपसेट 2 वर्षापर्यंत खराब झालेस दुसरा नवीन पंपसेट पहिल्या गॅरंटी मध्ये फिटिंग करून दिला जातो व फक्त सर्विस चार्ज रुपये 1000/- घेतले जातील.*

*▪️आमचे कडून पंपसेट फिटिंग करून घेतल्यास व 1 वर्षात पंपसेट अडकल्यास पंप सेट फ्री मध्ये काढून तसेच संपूर्ण बोअरवेल साफ (फ्लशिंग) करून दिली जाईल.*

*▪️आम्ही सर्व्हे केलेला बोअरवेल पॉईंट आम्ही सांगितल्याप्रमाणे खोली मारणे आवश्यक आहे. अन्यथा पाण्याची गॅरंटी दिली जाणार नाही.*

*▪️ आमचेकडे 3D जर्मन इलेक्ट्रॉनिक मशीन द्वारे 1500 फुटापर्यंत बोअरवेल व विहिरीचा पॉईंट सर्वे करून मिळेल.*

*▪️ ग्राहकांनी आमच्याकडून बोअरवेलसाठी पाणी सर्वे व बोअरवेल मारून घेतल्यास बोअरवेलला पाणी न लागल्यास नियम व अटी नुसार 100 % रक्कम 90 दिवसांनी परत दिली जाईल.*

*▪️ आमचेकडे बोअरवेल खुदाई व पंपसेट दोन्ही आमच्याकडून करून घेतल्यास संपूर्ण 24 महिने पाण्याची गॅरंटी दिली जाईल. व 24 महिने बोअरवेलला पाणी कमी झाल्यास संपूर्ण पेमेंट परत दिले जाईल किंवा त्या बदल्यात मोफत दुसरी नवीन बोअरवेल खुदाई करून मिळेल, ही ग्राहकांनी नोंद घ्यावी.*

*▪️ आमच्याकडे कोणत्याही कंपनीचा 4″/6″ सबमर्सिबल पंपसेट, डोमेस्टिक पंप, ओपेनवेल पंप, जुना पंपसेट योग्य दरात 2 वर्ष गॅरंटीसह नवीन पंपसेट घेऊन जा.*

*(नियम व अटी लागू राहतील)*

*▪️ तसेच आमचे कडून कॅमेराद्वारे अडकलेला पंपसेट किंवा बोअरवेलचा काही प्रॉब्लेम असेल तर किंवा बोअरवेलच्या पाण्याच्या पातळीची संपूर्ण पाहणी करून मिळेल. 700 फुटापर्यंत संपूर्ण बोअरवेल फक्त रु. 3000/- पाहणी करून देऊ.*

*▪️ जुने बोअरवेल अडचणीच्या ठिकाणी 300 फुटापर्यंत लांब गाडी बाहेर उभी करून बोअरवेल साफ करून मिळेल. तसेच हवे असल्यास खोली वाढवून मिळेल. तसेच अडकलेले पंपसेट योग्य दरात काढून मिळेल.*

*📱संपर्क – 👇*
*9420293799*
*7774851004*
*7768898659*
*7588570587*
*9422874647*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × 2 =