You are currently viewing साहित्यगंध पुरस्कार

साहित्यगंध पुरस्कार

*साहित्यगंध पुरस्कार*

मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था ,नागपूर आयोजित *’साहित्य गंध दीपोत्सव 2022’* या दिवाळी अंकाचे
प्रकाशन समारंभ लातूर विद्या नगरी या ठिकाणी जोरदार झाले. यामध्ये सौ. वसुधा वैभव नाईक यांना पती वैभवसह *साहित्यगंध* हा पुरस्कार देऊन माननीय श्री. राहूल पाटील सर यांनी पुरस्कृत केले.
या कार्यक्रमाचे उदघाटक मा.संजयभाऊ बनसोडे,माजी गृहराज्यमंत्री ,म.राज्य हे होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पद शिवमती सविता पाटील ठाकरे यांनी भुषविले.
प्रमुख अतिथी मा.सुनिल गायकवाड माजी खासदार ,लातूर हे आणि मा.नरेश शेळके अध्यक्ष शिवराज शिक्षण संस्था अंत्री तेली,जि.बुलढाणा
हे उपस्थित होते.
या कार्यक्रमात एकूण ९१ साहित्यगंध पुरस्कार देण्यात आले.
व ३३ आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आले.
तर पाच जणांना रा.शै.’जीवनगौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच उत्कृष्ट पत्रकारिता,शै.कार्य सन्मान,युवापुरस्कार,काव्यसंग्रह प्रकाशन,आयोजन समिती सत्कार अशा विविध कार्यक्रमांनी हा देखणा सोहळा रंगत गेला.
कार्यक्रमाच्या दुसर्‍या सत्रात काव्यमैफिलीला रंगत चढली.
या काव्यसंमेलनाध्यक्षा मा.शर्मिला देशमुख या होत्या.
काव्यरसिकांनी काव्याचा मनमुराद आनंद लुटला.
हे आनंदाचे भव्यदिव्य क्षण
लातूर अंगणी सर्वांनी वेचले
संग्राम सरांनी
राहूल सर व सहप्रशासक
या सर्वांच्या मदतीने
कार्य उत्तम पार पाडले.
वसुधा नाईक.
मो.नं.९८२३५८२११६

 

Advertisement

*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

*————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा