You are currently viewing वास्तव क्रियेशन आयोजित भव्य कला गुणगौरव सोहळा २०२२ कुर्ला मुंबई येथे लयभारी संपन्न

वास्तव क्रियेशन आयोजित भव्य कला गुणगौरव सोहळा २०२२ कुर्ला मुंबई येथे लयभारी संपन्न

*वास्तव क्रियेशन आयोजित भव्य कला गुणगौरव सोहळा २०२२ कुर्ला मुंबई येथे लयभारी संपन्न*

महाराष्टातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी धडपडणाऱ्या वास्तव क्रियेशन संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून भविष्यात या टीममधले कलाकारांना सिनेमामध्ये अभिनय करण्याची संधी देणार अशी ग्वाही महाराष्तील विनोदी अभिनेते भूषण कडू यांनी दिली,

संपूर्ण महाराष्ट्रतील काम करणाऱ्या नवोदित कलाकारांचा वास्तव क्रियेशन टीमतर्फे गुणगौरव , मार्गदर्शन, तसेच फॅन्सी ड्रेस, रांगोळी या स्पर्धाचे बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आले.

यावेळी काजूपाडा,कुर्ला मुंबई येथे पार पडलेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले
विनोदी अभिनेते भूषण कडू, मॉडेल अभिनेत्री जुईली शेलार, अमर भाताडे, समीर कुळे, कृष्णा येद्रे, सौ. गराटे मॅडम, अनिल गलगली,बाबू नाईक , आरिफ खान, रत्नाकर शेट्टी, शाहीर प्रिती भोवड, शाहीर प्रफुल्ल पुजारी या आदी मान्यवरांनी उपस्थित राहून वास्तव क्रियेशनचा मान वाढवला आणि सर्वांनी आम्हाला मार्गदर्शन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
बाल कलाकार ऋतुजा शिंगारे यांनी मान्यवरांच्या समोर लावणी सादरीकरण करून सर्वांची वाह वाह मिळवले आणि कार्यक्रम हा
रंगदार आला,

वास्तव क्रियेशन टीमतर्फे घेण्यात आलेल्या निसर्गरम्य कोकण माझा फॅन्सी ड्रेस स्पर्धतील प्रथम क्रमांक तृप्ती रवींद्र पाठारे,(सांताक्रूझ)
द्वितीय क्रमांक ,मोहिनी चौधरी(ठाणे) आणि तृतीय क्रमांक – पुंजल सौदळकर यांनी बाजी मारली ,
तसेच

रांगोळी स्पर्धेतील मोठा गट मधले विजेते प्रथम क्रमांक – विलास रहाटे(रत्नागिरी)
द्वितीय क्रमांक – मयुरी पातरे ( नागपूर)
आणि लहान गटात
प्रथम क्रमांक -अक्षय वहाळकर,(रत्नागिरी)
द्वितीय क्रमांक – आरती पांचाळ (नेरुळ) या सर्वांना बाजी मारली
कार्यक्रमाला शोभा आली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालक स्वरूप आणि प्रमोद सूर्यवंशी सरांनी सांभाळू कार्यक्रम बहारदार केला. या कार्यक्रमात विनोदी अभिनेते यांनी अनेक कलाकारांची मिमिक्री करून आम्हा सर्वांना हसवले आणि मार्गदर्शन पण केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयेश कातकर, सुरज हातणकर, प्रमोद सूर्यवंशी, प्रमोद दामोदर, स्वरूप बाईत, साईनाथ बाईत ,समिधा शुंगारे , विनय फटकरे, कुणाल हळदणकर, ऋतुराज दिवेकर, सोनाली शिंदे, ऐश्वर्या गुरव , सुरज कुवार ऋतुजा शिंगारे, दीपाली शिंगारे, आरोही आव्हाड, रोशनी हातणकर, प्रिती भोवड, आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भरपूर कष्ट घेतले.

 

Advt

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × 2 =