You are currently viewing पॅनल टू पॅनल मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत 

पॅनल टू पॅनल मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत 

विरोधात काम करेल त्यांची नक्कीच खबरबात घेतली जाईल – अनारोजीन लोबो

सावंतवाडी

खरेदी-विक्री संघाच्या निमित्ताने भाजपा आणि शिंदे गटाची युती झाली आहे त्यामुळे आम्हाला मत द्या, असे सांगून सर्वांनी मतदारांकडे जा कोणी वैयक्तीक मत मागत आहे असे कळले तर त्याची नक्कीच खबरबाद घेतली जाईल, असा इशारा आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत शिंदे गटाच्या जेष्ठ नेत्या तथा खरेदी-विक्री संघाच्या उमेदवार अनारोजीन लोबो यांनी दिल्या. मागच्या पाच वर्षात मी सुध्दा जुन्या पॅनल मध्ये होते. त्या ठिकाणी चुकीचे काही झाले नाही. परंतु म्हणावा तसा विकास झाला नाही त्यामुळे आत्ताच्या श्री देव सहकार परिवर्तन पॅनलच्या पाठीशी संघाच्या मतदारांनी खंबीरपणे उभे रहावे, असेही त्यांनी आवाहन केले. आज येथे आमदार नितेश राणेंची पत्रकार परिषद झाली. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी त्या म्हणाल्या, या ठिकाणी काही झाले तरी आमचेच पॅनल निवडून आले पाहिजे. त्यासाठी उमेदवारांनी कामाला लागावे. आता आम्ही एकत्र आहोत त्यामुळे ते शिंदे गटाचे आम्ही भाजपाचे असे सांगत न बसता आमच्यासाठी मतदान करा, असे सांगून पॅनल टू पॅनल मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत. जो कोणी विरोधात काम करेल त्यांची नक्कीच खबरबात घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. आपण निवडणूकीला उभे राहणार नव्हतो. मात्र जेष्ठ संचालक म्हणून अनुभवासाठी कोणीतरी पाहीजे म्हणून मला आग्रह केला. त्यामुळे निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे त्या म्हणाल्या.

 

Advertisement

*_कुडाळ शहरातील लक्ष्मी डेव्हलपर्स प्रकल्पात ग्राहकांना मिळणार खास “दसरा ऑफर”…_*💃

*💁‍♀️रजिस्ट्रेशन व स्टॅम्प ड्युटी माफ*🤗🤔

*🏬18 लाख 24 हजार मध्ये 1 बीएचके फ्लॅट तर 25 लाख 24 हजार 800/- मध्ये 2 बीएचके फ्लॅट उपलब्ध*

*लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा*

*🏬(सात मजली भव्य-दिव्य गृह प्रकल्प)🏬*

*👉कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, MIDC Rd. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*👉आमची वैशिष्ट्ये:-*
*▪️कुडाळ बसस्थानकापासून फक्त 5 मिनिटांच्या अंतरावर…🚶‍♀️*
*▪️फ्लॅट पासून रेल्वे स्टेशन अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर…🛣️*
*▪️ साई मंदिर अवघ्या 2 मिनिटांच्या अंतरावर*
*▪️ निसर्ग रम्य परिसर*🌴🌴
*▪️प्रधान मंत्री आवास योजनेची सुविधा…🏠*
*▪️बँक कर्ज सुविधा उपलब्ध…💰*
*▪️24 तास पाण्याची सोय उपलब्ध…💧*
*▪️लिफ्ट स्टील पार्किंग उपलब्ध*🛗
*▪️प्रशस्त पार्किंगची सुविधा…*🚘

*_मग आता वाट कुणाची बघतायं…! 🤔 आजच या…!🏃‍♂️आणि ताबा घ्या…!_*🏚️

*🏬मोजकेच फ्लॅट शिल्लक…!*

🏡 *आमचा पत्ता:-* *लक्ष्मी डेव्हलपर्स*
*औदुंबर प्लाझा, कुडाळ नाबरवाडी, कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

📲 *संपर्क :-* *9404444578*
*9021410378*

*ऑफिस नं. 9637163129*

*Web link*

*————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

 

प्रतिक्रिया व्यक्त करा