You are currently viewing तालुका संघटक मायकल डिसोजा यांचे बाळा गावडे यांनी केले अभिनंदन

तालुका संघटक मायकल डिसोजा यांचे बाळा गावडे यांनी केले अभिनंदन

सावंतवाडी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सावंतवाडी तालुका संघटक म्हणून माझी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा यांची निवड झाल्यावर, माजी सभापती चंद्रकांत उर्फ बाळ गावडे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

eight − seven =