You are currently viewing शिवप्रेमी सिंधुदुर्ग आयोजित ऐतिहासिक गड किल्ले स्पर्धा 2022 स्पर्धेचा निकाल जाहीर

शिवप्रेमी सिंधुदुर्ग आयोजित ऐतिहासिक गड किल्ले स्पर्धा 2022 स्पर्धेचा निकाल जाहीर

 

शिवप्रेमी सिंधुदुर्ग आयोजित ऐतिहासिक गड किल्ले स्पर्धा 2022 स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे

लहान गट
प्रथम : शिवकन्या ग्रुप (मल्हार गड) ४१ गुण

द्वितीय : गणेश परब ( प्रतापगड) ३७ गुण

तृतीय : अथर्व राऊळ (सिंहगड) ३३ गुण

उत्तेजनार्थ : आरोही राऊळ (उंदेरी) २८ गुण

मोठा गट
प्रथम : दुर्गवेडे नाबरवाडी ( लोहगड ) ४१ गुण

द्वितीय : आई केळबाई मित्र मंडळ ( विजयदुर्ग) ४० गुण

तृतीय : मुक्तछंद ग्रुप ( विजयदुर्ग) ३९ गुण

उत्तेजनार्थ : शिवशक्ती ग्रुप (रायगड) ३३ गुण

बक्षीस वितरण समारंभ सोमवार ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४.३० वाजता श्री देवी केळबाई मंदिर याठिकाणी संपन्न होईल

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + nineteen =