You are currently viewing अभिनव अंतर्गत कुडाळ मध्ये केक प्रशिक्षणाचे आयोजन

अभिनव अंतर्गत कुडाळ मध्ये केक प्रशिक्षणाचे आयोजन

*अभिनव अंतर्गत कुडाळ मध्ये केक प्रशिक्षणाचे आयोजन*

🎂*BIRTHDAY CAKE ICING WORKSHOP*🎂

*कुडाळ*

👉Date: 05.10.2022

Bakery style Birthday Cake🎂
Basic to Advance Workshop🤩
करा आणि निश्चिंत रहा .💯

♦️ मोठ्या मोठ्या केक शॉप मधील केक🍰अगदी तसेच्या तसे आता घरीच बसून केक बनवा.🤗
♦️ लहान मुलांना घरातील फ्रेश केक 🍰बनवून खाऊ घाला.😋
♦️ मम्मीने बनवलेल्या केकचे मुलांना जास्त आकर्षण असते.
म्हणून प्रत्येक मम्मा ला केक आलाच पाहिजे 👍👍
♦️ केक गिफ्ट करून सर्व नातेवाईकांना सरप्राईज द्या🤗
♦️हा क्लास केल्यावर थोड्या दिवसाच्या प्रॅक्टिस ने तुम्ही स्वतः केक ऑर्डर घेऊ शकता १००% 👍👍

*क्लास मध्ये काय काय शिकणार?*👨‍🍳🤔👇

🔹 घरच्या कुकर मध्ये स्पोंजी केक कसा बनवणार?
🔹 कुकर नाही ओवन नाही ओटीजी नाही तरीही स्पोंजी केक कसा बनवणार?
🔹ओटीजी ओव्हन मध्ये केक कसा बनवणार?
🔹 स्पाँज शिकवणार.
🔹केक कट कसा कराल? दोरा /सुरी
🔹 केक सोकिंग लेटरींग कटिंग
🔹परफेक्ट शार्प एजेस कसा बनवणार?
🔹परफेक्ट क्रीम कशी बीट करणार?
🔹१ तासात केक ऑर्डर कशी करणार?
🔹 परफेक्ट केकचच्य सगळ्या टीप्स आणि ट्रीक्स सांगणार.
🔹केकचे झिरो नॉलेज नसले तरीही तुम्ही हा क्लास करू शकत
🔹 डिझाईन शिकवणार
🔹फ्लॉवर व्हिडिओ देणार.
🔹परफेक्ट होम बेकर बनवणार.
🔹केक शॉप गाईडन्स
🔹व्यवसाय मार्गदर्शन

*केकचे प्रकार:*🎂👇
१ डॉल केक🎂
२ फोटो प्रिंट केक🎂
३ जेल कार्विंग केक🎂
४ मार्बल इफेक्ट केक🎂
५ फ्लावर बास्केट केक🎂
६ ब्लॅक फॉरेस्ट केक🎂
७ वेडिंग केक🎂
८ टायगर प्रिंट🎂
९ चॉकलेट ट्रफल केक🎂
१० थ्रेडडिझाईन केक🎂

👉सीट बुकींग साठी खालील नंबर वर संपर्क करावा📞 9763114991

प्रतिक्रिया व्यक्त करा