You are currently viewing दोडामार्गात लवकरच तपोभूमी कुंडई च्या सहकार्याने सुरू करणार संस्कृत पाठशाळा : नगराध्यक्ष चेतन चव्हाण

दोडामार्गात लवकरच तपोभूमी कुंडई च्या सहकार्याने सुरू करणार संस्कृत पाठशाळा : नगराध्यक्ष चेतन चव्हाण

संत समाजाच्या वतीने “तपोभूमी दिनदर्शिकेचे” वितरण

दोडामार्ग

पूज्यनिय सदगुरु ब्रह्मेशांनंदाचार्य स्वामींच्या कृपाशिर्वादाने श्री. पद्मनाथ पीठ श्री क्षेत्र तपोभूमी गुरुपीठाची दिनदर्शिका २०२३ चे वितरण सेवा संत समाज -दोडामार्ग तर्फे दोडामार्ग तालुक्यात घरोघरी भेट देवून करण्यात आले. या पिठाचे कार्य देव, देश, धर्म यावर आधारीत आहे. सामाजिक,शैक्षणिक, धार्मिक कार्यात हा संत समाज अग्रेसर आहे. गोरक्षा, गोसंवर्धन हे कार्य गुरुपीठाच्या मार्फत होत आहेत.

तपोभूमी दिनदर्शिका वितरणावेळी नगरपंचायत दोडामार्ग मध्ये नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, बांधकाम सभापती नितिन मणेरीकर यांना वितरीत करण्यात आली, या शुभ प्रसंगी दोडामार्ग क्षेत्रीय प्रमुख महेश शेटकर, अध्यक्ष सुभाष गवंडे, सचिव अजित कासार, खजिनदार दिनेश आमोणकर,दिया नाईक, मोहिनी रेडकर, उत्तम ठाकूर, उदय गावडे, दामोदर नाईक, रामा सावंत आदि उपस्थित होते.

यावेळी धर्म, सस्कृती, संस्कार हे दोडामार्ग मध्ये टिकून राहावे या करिना ‘आम्ही एक संस्कृती पाठशाळा सुरु करूया “अशी विन्नती संत समाजामार्फत नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांना करण्यात आली, त्यावेळी त्यांनी आपल्या सहकार्याने दोडामार्ग मध्ये हे कार्य पुढे नेण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत नक्कीच अशी पाठशाळा दोडामार्गमध्ये सुरू करण्यासाठी प्रयत्न करू असे नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सांगितले.

Advertisement

🏠 *बांधकाम क्षेत्रात सिंधुदुर्गमध्ये एकच विश्वासू नाव*

*_श्री विसवटी कन्स्ट्रक्शन_*
*_मुकेश साळसकर_*

🏠 *आता तुमच्या घराचे बांधकाम आम्ही करून देणार तुमच्या बजेटमध्ये !* 🏠

🔸 *घराच्या डिझाईनपासून ते हॅन्डओव्हरपर्यंत १०० टक्के खात्रीशीर काम !*

🔸 *तुमच्या बजेटप्रमाणे रो-हाऊस, बंगलो, बिल्डिंगची कामे केली जातील.*

*_आमच्याकडून खालील सुविधा देण्यात येतात._*

♻️ *2D आणि 3D प्लॅन*
♻️ *RCC डिझाईन*
♻️ *मजबूत स्ट्रक्चर*
♻️ *दर्जेदार बिल्डिंग मटेरियल व तेवढाच उत्तम कामगार वर्ग*
♻️ *आकर्षक काम*
♻️ *वैयक्तिक कामावर लक्ष*

🏠 *तसेच बांधकामविषयी इतर कोणत्याही कामासाठी सहकार्य !*

📱 *अधिक माहितीसाठी संपर्क करा :*

*श्री विसवटी कन्स्ट्रक्शन*
*मुकेश साळसकर*

*संपर्क :📱9405132939*
*📱9594043350*
*📱9405132939*

*पत्ता : साटमवाडी, बिडवाडी, ता. कणकवली, जि. सिंधुदुर्ग*

*Advt link*

———————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा