You are currently viewing कोलगाव विकास संस्थेमार्फत कोलगाव गावात शासनाच्या आनंद शिधा वाटप कार्यक्रम संपन्न

कोलगाव विकास संस्थेमार्फत कोलगाव गावात शासनाच्या आनंद शिधा वाटप कार्यक्रम संपन्न

सावंतवाडी

कोलगाव विकास संस्थेमार्फत कोरगाव गावात शासनाच्या आनंद शिधा वाटप कार्यक्रम करण्यात आला भारतीय जनता पार्टी बाळासाहेबांची शिवसेना सरकार आल्यानंतर गोरगरीब जनतेला अवघ्या शंभर रुपयात हा शिधा वाटप कार्यक्रम पूर्ण राज्यभरात सुरू आहे आज कोलगाव गावामध्ये कार्यक्रमाचा शुभारंभ झाला त्यावेळी महेश सारंग चेअरमन वीरेंद्र धुरी सरपंच संतोष राऊळ उपसरपंच दिनेश सारंग माजी चेअरमन चंदनधुरी प्रभाकर राऊळ बलवंत कुडतळकर बाबुराव चव्हाण राजा चव्हाण जयानंद मापसेकर रवींद्र राऊळ पुंडलिक राऊळ संदीप हळदणकर सुरेश दळवी लक्ष्मण राऊळ सलमा बेगम शेकडो लाभार्थी उपस्थित होते सदरचा शिधा कोळगाव गावातील एक हजाराहून अधिक लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fifteen − 4 =